कोल्हापुर जिल्ह्यात जेष्ठ नागरिक तसेच काही आजार असणार असणाऱ्या नागरिकांना कोरोनाची लस देण्यास सुरवात झाली आहे.सीपीआर रुग्णालयासह जिल्ह्यातील 26 केंद्रावर ही लस दिली जात आहे.जेष्ठ नागरिक,आरोग्य कर्मचारी,पोलिस,शिक्षकांचा लसीकरणासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे.कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात लसीकरण मोहिमेचा घेतलेला आढावा...
बातमीदार : मतीन शेख
व्हिडीओ : बी.डी.चेचर : बी.डी.चेचर